Vandan Pandit

Birthday Puja
4.8 (155 reviews)

4.7

(210 reviews)

3,501

(Inclusive of samagree)

वाढदिवस पूजा | Birthday Puja | संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा

वाढदिवस पूजा म्हणजे काय व ती का करतात ?

वाढदिवस पूजा ही आरोग्य, दीर्घायुष्य, संरक्षण आणि सकारात्मक संस्कार प्राप्त व्हावेत या उद्देशाने केली जाणारी एक विशेष पूजा आहे. ही पूजा विशेषतः मुलांसाठी तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी केली जाते, ज्यामुळे जीवनात शांती, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

ही पूजा बाल संस्कार पूजा म्हणूनही ओळखली जाते, कारण लहान वयात केलेले धार्मिक संस्कार मुलांच्या मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

या पूजेमध्ये सप्तचिरंजीव हवन केले जाते, जे भारतीय परंपरेत दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जीवनातील स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. या विधीद्वारे ईश्वराकडे संरक्षण, समृद्धी आणि मंगल आशीर्वादांची प्रार्थना केली जाते.

वाढदिवस पूजा कधी करावी?

वाढदिवस पूजा खालील प्रसंगी करता येते:

  • पाल्याच्या जन्मतिथीच्या दिवशी
  • पाल्याच्या वाढदिवशी (child birthday puja)
  • किंवा वाढदिवसाच्या आसपासच्या कोणत्याही शुभ दिवशी

ही पूजा विशेषतः पालकांची काळजी, प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करण्यासाठी केली जाते.

वाढदिवस पूजा का केली जाते?
  • पाल्याच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी
  • नवीन वर्षात सकारात्मक सवयी, शिस्त आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी
  • मुलांचे उज्ज्वल भविष्य घडावे आणि त्यांच्या जीवनात योग्य संस्कार रुजावेत यासाठी

ही पूजा केवळ धार्मिक विधी नसून, पालकांची काळजी आणि जबाबदारीचे प्रतीक मानली जाते, जी मुलांच्या जीवनप्रवासाला योग्य दिशा देते.

संपूर्ण पूजा विधीबद्दल माहिती

वंदनचे अनुभवी पंडितजी आपल्या घरी येऊन ही पूजा करतात.

  • गणपती पूजन – सर्व अडथळे दूर होऊन पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी.
  • कलश पूजन – विश्वातील दैवी ऊर्जा व संतुलनाचे प्रतीक.
  • मातृका पूजन – कुलदेवतेची कृपा, संरक्षण आणि बळ प्राप्त करण्यासाठी.
  • सप्तचिरंजीव हवन – दीर्घायुष्य, आरोग्य व स्थैर्यासाठी विशेष हवन.
  • आयुष्य मंत्र जप – चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी.
  • अभिषेक – पूजेच्या जलाने मुलाचा अभिषेक, रामरक्षा मंत्रांच्या पठणासह.
  • रक्षासूत्र बंधन – वाईट प्रवृत्तीं पासून संरक्षण होण्यासाठी.

पूजा शांत, सकारात्मक आणि प्रत्येकाला सहज सहभागी होता येईल अशा पद्धतीने केली जाते.

पूजा किती वेळ असते ?

संपूर्ण वाढदिवस पूजा साधारणतः १ ते  १.५ तास चालते.

वाढदिवस पूजा का करावी आणि त्याचेफायदे काय आहेत?
  • मुलासाठी आरोग्य, दीर्घायुष्य व मानसिक स्थैर्य प्राप्त व्हावे असा संकल्प केला जातो 
  • नवीन वर्षाची सकारात्मक आणि संस्कारयुक्त सुरुवात होते 
  • कुटुंबीयांकडून आशीर्वाद आणि संरक्षणाची भावना मिळते 
  • मुलामध्ये आत्मविश्वास, शांती आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होते 
वंदन Birthday Puja वैशिष्ट्ये
  • वंदनचे अनुभवी पंडितजी घरी येऊन पूजा करतात
  • विधी संक्षिप्त, अर्थपूर्ण आणि मुलाभिमुख ठेवले जातात
  • प्रत्येक विधीचा अर्थ मुलांना- पालकांना समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट केला जातो
  • पूजेतील वातावरण शांत, आनंददायी आणि मुलासाठी सुरक्षित असते

मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाढदिवस पूजा / Birthday पूजा  विधी करण्यासाठी वंदन हे विश्वासार्ह नाव मानले जाते. आम्ही आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त  Birthday पूजा विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत

पूजेची दक्षिणा काय असते?

९०% पूजासामग्रीसह संपूर्ण वाढदिवस पूजेची दक्षिणा ₹3,501/- आहे.
यामधील
₹501/- रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून आगाऊ घेतली जाईल. उर्वरित दक्षिणा पूजा पूर्ण झाल्यानंतर देऊ शकता.
वर दिलेल्या पॅकेजव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च किंवा किंमत आपल्याला द्यावी लागणार नाही.

आजच आपली वाढदिवस पूजा बुक करा
📞 ८१०४०३०३०० या क्रमांकावर आजच आमच्याशी संपर्क साधा
आणि शांत, अर्थपूर्ण व संस्कारयुक्त वाढदिवस पूजेचा अनुभव वंदनसोबत घ्या.


Birthday Puja |Across Maharashtra Service | What is a Birthday Puja and Why Is It Performed?

Birthday Puja is a special ritual performed to seek good health, long life, protection, and positive values for a child.
It is a meaningful way to mark a birthday by beginning the new year of life with gratitude, blessings, and positive intentions.

A key part of this puja is the Saptachiranjivi Havan, which in Indian tradition symbolizes longevity, good health, and stability.
Rather than being a ritual of celebration alone, Birthday Puja focuses on the child’s overall well-being—physical, mental, and emotional.

When Should Birthday Puja Be Performed?

Birthday Puja can be performed:

  • On the child’s birth tithi (as per the Hindu calendar)
  • On the actual birthday
  • Or on a nearby auspicious day around the birthday

This puja is especially recommended:

  • For health and long life
  • To encourage positive habits and stability in the coming year
  • To instill good values and संस्कार (sanskar) in the child
Complete Puja Ritual – What Happens?

Vandan’s experienced Panditji performs the puja at your home in a calm, child-friendly manner.

  • Ganesh Puja – To remove obstacles and ensure a smooth and auspicious beginning
  • Kalash Puja – Symbolizing divine energy, balance, and harmony
  • Matruka Puja – To seek blessings, protection, and strength from family deities
  • Saptachiranjivi Havan – A special fire ritual for long life, health, and stability
  • Ayushya Mantra Jap – Chanting for good health and longevity
  • Abhishek – Gentle abhishek of the child using Sacred water, along with Ramraksha mantra chanting
  • Raksha Sutra Bandhan – Tying a protective sacred thread for safeguarding against negative influences

The entire puja is conducted in a peaceful, positive environment, allowing family members to participate comfortably.

Puja Duration

The complete Birthday Puja typically takes 1 to 1.5 hours.

Benefits of Birthday Puja
  • A heartfelt sankalp for the child’s health, long life, and mental well-being
    • A positive and value-driven beginning to the new year of life
    • Blessings and a sense of protection from family members
    • Helps nurture confidence, calmness, and positive thinking in the child
Why Choose Vandan for Birthday Puja?
  • Experienced Panditji conducts the puja at your home
  • Rituals are short, meaningful, and child-centric
  • Each ritual is explained in simple language that parents and children can understand
  • The puja atmosphere is calm, joyful, and completely safe for children
  • Vandan is regarded as a trusted name for Satyanarayan Puja services across Mumbai, Pune, Nashik, and the entire Maharashtra
Puja Charges
  • The total dakshina for the complete Birhday Puja, including 90% of the required puja materials, is ₹3,501/-.
  • An advance booking amount of ₹501/- is required.
  • The remaining amount can be paid after the puja is completed.

There are no additional or hidden charges beyond the above-mentioned package.

Book Your Birthday Puja Today

📞 Contact us today at 8104030300
and book your Birthday Puja with Vandan for a peaceful and meaningful experience.