Vandan Pandit

Vastu Shanti Puja
4.9 (121 reviews)

4.7

(210 reviews)

14,500

(Inclusive of samagree)

वास्तुशांती पूजा म्हणजे काय? | संपूर्ण महाराष्ट्रभर शास्त्रोक्त वास्तुशांती पूजा सेवा

नवीन घर किंवा ऑफिसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भरभराट, शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी वास्तुशांती पूजा सेवा केली जाते. ही पूजा अत्यंत महत्त्वाची असून वास्तु दोष, नकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडथळे दूर करण्यास मदत करते.

ही पूजा वंदनच्या अनुभवी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. गणेश पूजन, होम हवन, नवग्रह पूजन, गृहप्रवेश असे एकूण १२ विधी या पूजेमध्ये समाविष्ट असतात. 

नवीन घर किंवा Office मध्ये प्रवेश करताना (गृहप्रवेशावेळी), घरात मोठ्या नकारात्मक घटना घडल्यास किंवा वारंवार
त्रास होत असल्यास, घरात वास्तु दोष असल्यास, घर किंवा वास्तूचे नूतनीकरण (renovation) केल्यानंतर. वास्तुशांती पूजा करतात

खालील परिस्थितींमध्ये वास्तुशांती पूजा केली जाते:
  • नवीन घर किंवा कार्यालयात प्रवेश करताना (गृहप्रवेशावेळी) – घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभारंभासाठी
  • घरात मोठ्या नकारात्मक घटना घडल्यास किंवा वारंवार त्रास होत असल्यास – घरात  सकारात्मक ऊर्जा उपाय म्हणून
  • घरात वास्तु दोष असल्यास 
  • ऑफिसमध्ये अडथळे, तणाव किंवा प्रगती थांबलेली असल्यास 
  • घर किंवा वास्तूचे नूतनीकरण (Renovation) केल्यानंतर – वास्तु संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठ
    पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहून पूजा करावी.
वास्तुशांती पूजा विधीबद्दल माहिती

 

गणेश पूजन आणि मातृका पूजन 
  • पूजेची सुरुवात करण्यापूर्वी शरीर व मन शुद्ध करण्यासाठी आसनम्-प्राणायाम केला जातो.
  • त्यानंतर संकल्प केला जातो, ज्यामध्ये देवांना आमंत्रित करून मनातील इच्छा व्यक्त केल्या जातात.
  • सर्वप्रथम गणेश पूजन करून नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो (प्रारंभ).
  • हा टप्पा वास्तुशांती पूजा विधी मध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण गणेश कृपेने सर्व अडथळे दूर होतात.
  • कुलस्वामिनीची कृपा प्राप्त करण्यासाठी मातृका पूजन केले जाते (कृपा).
नवग्रह पूजन आणि रुद्रमंडल पूजन 
  • त्यानंतर नांदीश्राद्ध करून पूर्वजांचे स्मरण व सन्मान केला जातो (सन्मान).
  • पुढे नवग्रह पूजन केले जाते, ज्यामुळे ग्रहदोष शांत होतात व जीवनात संतुलन निर्माण होते.
  • नवग्रह पूजनरुद्रमंडल देवतेची स्थापना करून घरात शक्ती व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते.
  • हे सर्व टप्पे वास्तुशांती पूजा विधी अंतर्गत घरातील वास्‍तु व दैविक ऊर्जेचे संतुलन साधण्यासाठी केले जातात.
वास्तुमंडल स्थापना 
  • वास्तुपुरुष व ब्रह्मा पूजन करून घराचे संरक्षण व स्थैर्य प्राप्त केले जाते (संरक्षण).
  • त्यानंतर वास्तुमंडल देवतेची स्थापना केली जाते, ज्यामुळे घरातील ऊर्जा संतुलित होते.
  • या संपूर्ण प्रक्रियेला वास्तुशांती पूजा विधी मध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
होम-हवन आणि गृहप्रवेश
  • घरात गृहलक्ष्मीचा प्रवेश होतो व सर्व प्रकारची सकारात्मकता निर्माण होते.
  • शेगडी ची पूजा करून दूध उतू जाऊ दिले जाते व भरभराटीसाठी अग्नीला नैवेद्य दाखवला जातो व दृष्टीदोष दूर केला जातो व अमंगल टाळले जाते.
  • होम हवन करून पूर्ण आहुती दिली जाते (शांती).
  • शेवटी ध्यान व आरती करून पूजा विधीचा समारोप केला जातो (समापन).

संपूर्ण विधी अंदाजे ३ ते ४ तास चालतो

 वंदन पूजा वैशिष्ट्ये
  • गृहप्रवेश व वास्तुशांती पूजा सेवेसाठी वंदन हे महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह नाव आहे.
    २०२५ मध्ये ३,००० पेक्षा अधिक यशस्वी पूजा आम्ही मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात पार पाडल्या आहेत.
  • पूजा संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने अनुभवी पंडितांद्वारे केली जाते.
    प्रत्येक विधीचा अर्थ आणि महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले जाते, जेणेकरून भक्तांना पूजेचा खरा अनुभव मिळतो.
  • पूजेची मांडणी आकर्षक, स्वच्छ आणि सुबक पद्धतीने केली जाते, ज्यामुळे घरातील वातावरण पवित्र व सकारात्मक होते.
  • पूजेसाठी लागणाऱ्या संपूर्ण सामग्रीची (सामग्री, पूजासामान, हवन साहित्य) व्यवस्था वंदन तर्फे केली जाते.
 पूजेची दक्षिणा काय असते?

९०% पूजासामग्रीसह संपूर्ण वास्तुशांती पूजा पॅकेज ची दक्षिणा ₹१४,५०१/- इतकी आहे. यामध्ये ₹१,१०१/- ही रक्कम बुकिंग अमाउंट (आगाऊ दक्षिणा) म्हणून घेतली जाते. उर्वरित पूजेची दक्षिणा पूजा पूर्ण झाल्यानंतर देऊ शकता. याव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च किंवा किंमत आपल्याला द्यावी लागत नाही. 

आजच आपली वास्तुशांती पूजा बुक करा
📞 ८१०४०३०३०० या क्रमांकावर आजच आमच्याशी संपर्क साधा
आणि शांत, अर्थपूर्ण व शास्त्रोक्त वास्तुशांती पूजेचा अनुभव वंदनसोबत घ्या.


Background and Overview of Vastu Shanti Puja | Across Maharashtra Service

Vastu Shanti Puja is a sacred Hindu ritual performed to purify a residential or commercial space before occupation. Its primary purpose is to create a balanced environment by inviting positive energies, spiritual harmony, and divine grace into the property. Rather than focusing only on entry into a new home, this puja also helps resolve imbalances that may disturb peace, health, or growth.

The ceremony is designed to neutralize Vastu-related disturbances, remove unseen negative influences, and ensure smooth progress in personal and professional life.Vandan is known as the Best Vastu Shanti Pandit in Pune and Mumbai (Across Maharashtra). Vandan Provides the Affordable Vastushanti Puja Options in Mumbai as well as in Pune and Nashik.

This elaborate ritual follows a systematic framework of 12 traditional procedures, including Ganesh Puja for obstacle removal, Havan to purify the environment through sacred fire, Navagraha Puja to balance planetary energies, and Griha Pravesh rituals to mark an auspicious beginning.

When Should Vastu Shanti Puja Be Performed?

Vastu Shanti Puja is recommended:

  • Before entering a new house or office (during Griha Pravesh)
  • After experiencing repeated difficulties or negative incidents at home
  • If Vastu defects are identified in the property
  • After renovation or structural changes to a house or building

The puja should always be performed at an auspicious time (Shubh Muhurat) as per the Panchang.

Vastu Shanti Puja Ritual Overview

Ganesh Pujan and Matruka Pujan

  • Before starting the puja, Aachanam and Pranayama are performed to purify the body and calm the mind.
  • A Sankalp is taken, where deities are invoked and personal intentions are clearly stated.
  • Ganesh Pujan is performed first to ensure an auspicious beginning and removal of obstacles.
  • This step is considered crucial, as Lord Ganesha’s blessings help the ritual proceed smoothly.
  • Matruka Pujan is conducted to seek the grace and protection of the family deity.

Navagraha Pujan and Rudramandal Pujan

  • Nandi Shraddha is performed to honor ancestors and seek their blessings with respect.
  • Navagraha Pujan is carried out to pacify planetary influences and restore balance in life.
  • The Rudramandal Devata is established to invoke strength, stability, and positive energy.
  • These rituals collectively help harmonize Vastu energies and divine forces within the home.

Vastumandal Sthapana

  • Vastupurush and Brahma Pujan are performed to seek protection and structural stability of the house.
  • Vastumandal Devata Sthapana is then carried out to balance the energy flow of the living space.
  • This phase is a core part of Vastu Shanti Puja, ensuring long-term harmony and alignment.

Hom-Havan and Griha Pravesh

  • Griha Lakshmi Pravesh symbolizes the entry of prosperity and positivity into the home.
  • The stove is worshipped, milk is allowed to boil over, and offerings are made to Agni for growth and abundance.
  • Measures are taken to remove negative influences and avoid inauspicious effects.
  • A Hom-Havan with Purnahuti is performed to establish peace and spiritual purity.
  • The puja concludes with meditation and Aarti, formally completing the ritual.

Puja Duration

The complete Vastu Shanti Puja ritual takes approximately 3 to 4 hours.

Why Choose Vandan for Vastu Shanti Puja?

  • Vandan is regarded as one of the most trusted names for Griha Pravesh and Vastu Shanti Puja. In 2025, we conducted more than 3000 Vastushanti Puja across Mumbai, Pune , Nashik and all over maharashtra.
  • All rituals are performed strictly according to scriptural guidelines, with each step explained in a simple and understandable manner. We conduct the Puja in most Meaningful manner which helps people to connect with the Puja Vidhi in best manner.
  • The puja setup is aesthetically arranged, clean, and well-organized.
  • Complete puja materials and Samagree are arranged by Vandan, ensuring a hassle-free experience for the family.

Puja Charges (Dakshina)

  • The Total dakshina for the complete puja, including 90% of the required materials, is ₹14,501/-.
  • An advance booking amount of ₹1,101/- is required at the time of booking.
  • The remaining amount can be paid after the puja is completed.
  • There is no additional cost for Vastushanti Puja done through Vandan other than the above mentioned Package.

Book Your Vastu Shanti Puja Today

📞 Contact us today at 8104030300

and experience a peaceful, meaningful, and scripturally performed Vastu Shanti Puja with Vandan.